1 / 7तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अंजली भाभीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप फेमस आहे. (Photo Instagram) 2 / 7सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी ती तिचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram) 3 / 7इंस्टाग्रामवर सुनैना फौजदार वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram) 4 / 7सुनैना फौजदारचा जन्म १९ जुलै, १९८६ला मुंबईत झाला होता. (Photo Instagram) 5 / 7सुनैनाने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. लागी तुझसे लगन, सुपर कॉप्स वर्सिस सुपरविल्लन, राजा की आएगी बारात आणि हमसे है लाइफ या मालिकेत तिने काम केले आहे. (Photo Instagram) 6 / 7तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सुनैनाच्या आधी अंजली भाभीची भूमिका नेहा मेहता करत होती. (Photo Instagram) 7 / 7