By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 17:07 IST
1 / 6छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रिया आहूजाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6सोशल मीडियावर प्रिया आहूजाचे फोटो खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6प्रिया आहूजा या फोटोशूटमध्ये समुद्र किनारी धमालमस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6मालिकेत प्रिया आहूजाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती आणि ती सोशल मीडियावर सक्रीय असते. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6प्रिया आहूजाच्या व्हॅकेशन फोटोवर खूप लाइक्स आणि कमेंट्स येत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6इंस्टाग्रामवर प्रिया आहूजाचे ३ लाख ४२ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)