Photos : सुशांत कधीच बोलला नाही पण त्याच्या टी-शर्टवरच्या हिडन मॅसेजनी खूप काही सांगितले...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 17:49 IST
1 / 11सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण जातेय. पण सुशांत आता कधीच परतणार नाही. सुशांतने आपल्या मनातील दु:ख कधीच बोलून दाखवले नाही. पण त्याचे टी-शर्ट मात्र बरेच काही बोलून जाणारे असायचे.2 / 11सुशांतच्या टी-शर्टवरवर नेहमी हिडन मॅसेज दिसत.3 / 11सुशांत कायम कॅज्युअल लूकमध्ये दिसायचा. टी-शर्टचे मोठे कलेक्शन त्याच्याकडे होते.4 / 11त्याच्या या टी-शर्ट लिहिलेय, ‘सर्वाइव्ड’. सुशांत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी झगडत होता, हे कुणापासूनही लपून नव्हत5 / 11सुशांतच्या टी-शर्टवरचा हा मॅसेज बरेच काही सांगणारा आहे.6 / 11सुशांत महत्त्वाकांक्षी होता. खरे तर तो हार मानणा-यांपैकी नव्हताच.7 / 11सुशांत स्वप्नांत रमणारा अभिनेता होता. त्याचे हे टी-शर्ट याचा पुरावा म्हणता येईल.8 / 11चित्रपटांपेक्षा सुशांत अनेकदा त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत राहिला.9 / 11काही महिन्यांपूर्वी त्याचे नाव एका को-स्टार्सशी जोडले गेले, तेव्हा त्याच्या या टी-शर्टने मीडियाचे लक्ष वेधून घेतले होते.10 / 11त्याचे हे टी-शर्ट आणि त्यावरचे मॅसेज बघता, वरून शांत दिसत असला तरी सुशांतच्या आत मोठे वादळ निर्माण झाले होते, हे जाणवते.11 / 11रूलर कोण? असे त्याच्या या टी-शर्टवर लिहिलेले आहे.