1 / 8अंकिताचा आज वाढदिवस असून तिचा जन्म इंदोरमध्ये झाला आहे. तिचे वडील बँकेत काम करायचे तर आई शिक्षिका होती. 2 / 8झी सिनेस्टार या कार्यक्रमाद्वारे २००६ मध्ये तिने तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली.3 / 8अंकिताने तिच्या वाढदिवसाच्या सलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.4 / 8अंकिताला पवित्र रिश्ता या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.5 / 8पवित्र रिश्ता या कार्यक्रमात सुशांत सिंह रजपूत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. याच कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.6 / 8अंकिता आणि सुशांत अनेक वर्षं नात्यात होते. ते दोघे लग्न करतील असे त्यांच्या फॅन्सना वाटत असतानाच त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.7 / 8अंकिताने मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.8 / 8अंकिता सध्या विकी जैनसोबत नात्यात असून ते लवकरच लग्न करणार आहेत.