Join us  

साऊथ स्टार सूर्या आणि दिशा पाटनीचा 'सूर्या ४२'नं रिलीजआधीच केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 5:51 PM

1 / 5
'सूर्या ४२' चित्रपटाबाबत बातम्या समोर येत आहेत, मीडिया रिपोर्ट्सनुसार तर, चित्रपटाचे हिंदी राइट्स १०० कोटींना विकले गेले आहेत. (फोटो क्रेडिट- YouTube)
2 / 5
वृत्तांवर विश्वास ठेवला तर पेन स्टुडिओचे मालक जयंतीलाल गडा यांनी चित्रपटाचे राइट्स विकत घेतले आहेत. (फोटो क्रेडिट- YouTube)
3 / 5
या चित्रपटात अभिनेता सूर्या आणि दिशा पाटानी दिसणार आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट सूर्या ४२ पुनर्जन्मावर आधारित आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)
5 / 5
अभिनेता सुर्या शेवटचा विक्रम या चित्रपटात दिसला होता. (फोटो क्रेडिट- YouTube)
टॅग्स :दिशा पाटनी