Photos: सनी लियोनीने पती डेनियल वेबरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला सुंदर फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 16:58 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आज तिचा नवरा डेनियल वेबरला फोटो शेअर करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.2 / 7बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आज तिचा नवरा डेनियल वेबरला फोटो शेअर करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.3 / 7सनी लियोनी नेहमी सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.4 / 7सनी लियोनीने आपल्या करियरची सुरूवात जिस्म २मधून केली होती.5 / 7सनी लियोनीने आपल्या करियरची सुरूवात जिस्म २मधून केली होती.6 / 7सनी लियोनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.7 / 7सनी लियोनीचे इंस्टाग्रामवर ४१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.