By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 16:27 IST
1 / 7दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर गिरीजाने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.2 / 7सोशल मीडियावर गिरीजा कायम चर्चेत येत असते.3 / 7नुकतंच दिवाळीनिमित्ताने अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे.4 / 7त्याचे फोटो गिरीजाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने कंदीलसोबत पोज देऊन फोटो काढलेत5 / 7अभिनेत्रीचं हे दिवाळी स्पेशल फोटोशूट नेटकऱ्यांना खूपच आवडलं आहे.6 / 7'शुभ दीपावली!' असं कॅप्शन देत गिरीजा प्रभूने चाहत्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 7 / 7गिरीजा प्रभूचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.