IN PICS: लेटेस्ट फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली सुहाना खान, डेब्यू आधीच आहे सोशल मीडियावर हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 15:40 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहेत. (Photo Instagram)2 / 7या फोटोंमध्ये पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये सुहाना खान सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)3 / 7सुहानाला इन्स्टाग्रामवर तिला चांगलं फॅन फॉलोईंग आहे. तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)4 / 7शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. (Photo Instagram)5 / 7सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करते आहे. (Photo Instagram)6 / 7डेब्यू आधीच सुहाना खानला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)7 / 7