By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:22 IST
1 / 7अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' सिनेमा आज रिलीज झालाय. इतकंच नव्हे तर काल ४ डिसेंबरला रात्रीपासूनच 'पुष्पा 2'चे शो सुरु झालेत2 / 7अशातच 'पुष्पा 2'मधील श्रीवल्ली अर्थात अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2'च्या पडद्यामागील अनसीन फोटो शेअर केलेत. यात अल्लू अर्जुन डिरेक्टर सुकुमारसोबत चर्चा करताना दिसतोय 3 / 7 'पुष्पा 2'मधील श्रीवल्ली आणि अल्लू अर्जुन एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसले. तेव्हा अल्लू अर्जुन रश्मिकाच्या कानात काहीतरी सांगताना दिसला4 / 7रश्मिकाचा हा क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात अल्लू अर्जुन तिला कारमध्ये बसवून देतो. तर दुसरीकडे एका टिश्यू पेपरवर रश्मिकाचं कौतुक करताना दिसतो5 / 7या फोटोत सध्या 'पुष्पा 2'मधला गाजलेल्या जत्रेतल्या सीनसाठी अल्लू अर्जुन तयारी करताना दिसतो. त्यावेळी अल्लू अर्जुन साडी परिधान करताना दिसत असून त्याच्या बाजूला 'पुष्पा 2'चे दिग्दर्शक सुकुमार दिसत आहेत6 / 7हा फोटो खास आहे. यात सर्व कॅमेरात पोझ देण्यासाठी गोलाकार उभे असलेले दिसत आहेत. यात रश्मिका, अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार दिसत आहेत7 / 7या फोटोत रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या अंदाजात साजश्रृंगार परिधान करताना दिसत असून ती कागदावर काहीतरी लिहित असून भूमिकेची तयारी करताना दिसतेय