सुटला माझा पदर बाई... सोनाली कुलकर्णीचं समुद्रकिनारी फोटोशूट, एकापेक्षा एक हॉट पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:50 IST
1 / 11मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) कायम चर्चेत असते. नुकतेच तिचे नवे फोटोशूट केले आहे. 2 / 11 अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. साडीतील काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.3 / 11सोनाली तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. या फोटोंमध्येही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.4 / 11दुबईतील समुद्राच्या रुपेरी वाळूवर तिने हे फोटोशूट (Sonalee Kulkarni Photoshoot At Kite Beach Dubai) केलं आहे.5 / 11फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'वो सर्दियों की धूप की तरह गुरूब हो गया, लिपट रही है याद जिस्म से लिहाफ़ की तरह….'.6 / 11 पिवळ्या रंगाची गुलाबाच्या फुलांचं डिझाईन असेलली साडी, त्यावर न्यूड मेकअप असा आपला लुक तिने पुर्ण केला. 7 / 11यावेळी सोनालीच्या झुमक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने यावेळी साडीला साजेसे झुमके घालणे पसंत केले.8 / 11फोटोसाठी सोनालीने खास बोल्ड पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे9 / 11तिच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये सोनाली अतिशय सिंपल पण तितकीच हॉट दिसत आहे.10 / 11सोनालीचं सौंदर्य असे आहे की तिच्या सौंदर्याची स्तुती करताना जणू शब्दच कमी पडतात.11 / 11सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.