शुभांगी अत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 17:17 IST
शुभांगी अत्रेने कस्तुरी, कसोटी जिंदगी की, चिडीया घर यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती भाभीजी घर पर है या प्रसिद्ध मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा साकारत आहे.