श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडसने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:30 IST
1 / 6श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडस आपल्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जॅकने तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 2 / 6जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसतायेत. 3 / 6जॅकलिन 'आंखे’च्या सीक्वलमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे4 / 6या सीक्वलसाठी अमिताभ बच्चन यांचे नाव फायनल मानले जातेय. 5 / 6 अनीस बज्मी याचे दिग्दर्शन करणार आहेत6 / 6याशिवाय ती लवकरच जॅकलिनसोबत सुशांत सिंग राजपूत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे