जिमच्या बाहेर श्रद्धा कपूर झाली बोल्ड अंदाजात स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 10:30 IST
1 / 3श्रद्धा कपूर जुहू इथल्या जिमच्या बाहेर बोल्ड लूकमध्ये दिसली. 2 / 3सध्या श्रद्धा कपूर तिचा आगामी सिनेमा 'सायना नेहवाल'च्या बायोपिसाठी जिममध्ये खूप घाम गाळताना दिसतेय.3 / 3नुकतेच श्रद्धाने आगामी सिनेमा 'छिछोरे' चे शूटिंग सुरु केले आहे.