क्या बात है ! शिल्पा शेट्टीचा बिकीनी लूकने सोशल मीडियावर घातला धुमाकुळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 16:57 IST
1 / 11शिल्पा शेट्टीने तिचे काही फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत. 2 / 11बिकीनी फोटोमुळे शिल्पा शेट्टी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. 3 / 11 तसेच या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. 4 / 11बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे.5 / 11हा फोटो पाहून तिच्या फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसेच खूप सारे लाइक्स आले आहेत. 6 / 11याशिवाय स्वत:चे फनी व्हिडिओ शेअर करुन शिल्पा सोशल मीडियावर चांगलेच रसिकांचे लक्ष वेधून घेत असते.7 / 11 हा फोटो शेअर करताच त्या फोटोला अवघ्या काही वेळातच अनेक लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत. 8 / 11तर अनेकांनी तिच्या या हॉट लुकचे कौतुक केले आहे. 9 / 11तिची ही पहिलीच वेळ नसून याआधी देखील तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.10 / 1111 / 11