शिल्पा शेट्टीने साजरा केला लेक समीशाचा पहिला वाढदिवस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 21:13 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर मुलगी समीशाच्या वाढदिवसानिमित्त व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या व्हिडीओत समीशा खूपच क्युट दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7पिंक आणि व्हाइट ड्रेसमध्ये समीशाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे.(फोटो: इंस्टाग्राम)4 / 7चिमुकली समीशा एक वर्षांची झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7आतापर्यंत या व्हिडीओला १.४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7शिल्पा शेट्टीच्या इंस्टाग्रामवर १९.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत येते. (फोटो: इंस्टाग्राम)