Join us  

शहनाज गिल-गुरु रंधवाचा रोमँटिक व्हिडिओ झाला व्हायरल, दोघांच्या केमिस्ट्रीनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 6:13 PM

1 / 5
बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल आणि पंजाबी गायक गुरु रंधावा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
2 / 5
शहनाज गिल-गुरु रंधावा खिडकीजवळ बसून सूर्यास्त पाहत आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
3 / 5
या व्हिडीओमध्ये शहनाज गिल गुरु रंधवाच्या मिठीत दिसत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
4 / 5
शहनाज आणि गुरु रंधावा यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
5 / 5
शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
टॅग्स :शेहनाझ गिल