Join us  

शशांक केतकरची पत्नी आहे खूप ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल- क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 8:00 AM

1 / 12
अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका ढवळे- केतकरच्या ग्लॅमरस फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
2 / 12
प्रियांकानं फोटो शेअर केल्यानंतर ती शशांकसोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे का? अशा चर्चा सुरू आहेत.
3 / 12
प्रियांकानं शेअर केलेल्या या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असून अनेक इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो शेअर करण्यात आलेत.
4 / 12
प्रियंकादेखील इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
5 / 12
प्रियंकाच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
6 / 12
तसेच प्रियंका व शशांकचे फोटोदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतात.
7 / 12
प्रियांका आणि शशांक यांनी लग्न केल्यानंतर इन्स्टाग्रामवर प्रिशा फॅनक्लब नावाने पेज तयार केलं.
8 / 12
व्यवसायानं वकील असलेली प्रियांका आणि शशांक गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते.
9 / 12
त्यानंतर वर्ष २०१७मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले.
10 / 12
शशांक आणि प्रियांका यांचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावर दोघांचे बरेच फॅन पेजेस आहेत.
11 / 12
12 / 12
प्रियंका व शशांकची केमिस्ट्री खूप छान वाटतो.
टॅग्स :शशांक केतकर