ऋषी कपूर यांचा चित्रपट 'शर्माजी नमकीन'मधील अभिनेत्री ईशा तलवार आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 17:45 IST
1 / 6ऋषी कपूरचा चित्रपट शर्माजी नमकीन रिलीज झाला आहे. या चित्रपटात ईशा तलवारदेखील पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6स्टाइल आणि लूक्सच्या बाबतीत ईशा तलवारला कोणी टक्कर देऊ शकत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6मिर्झापूर आणि आर्टिकल १५मधील अभिनयातून ईशा तलवारने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6ईशा तलवारला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6ईशा तलवारने मल्याळम, तमीळ आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6ईशा तलवारचा जन्म २२ डिसेंबर, १९८७ साली मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)