शाहरूख खानची लेक सुहाना खानने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, पहा तिचे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 19:56 IST
1 / 8बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खानने सोशल मीडियावर नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 8या फोटोत सुहाना खान आरशासमोर उभी राहून सेल्फी काढताना दिसली. (फोटो इंस्टाग्राम)3 / 8सोशल मीडियावर सुहाना खानचा जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)4 / 8सुहाना खानचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)5 / 8क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्समधील सुहानाच्या अदा चाहत्यांना खूप भावते आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 8लेटेस्ट सेल्फीत सुहानाचा चेहरा दिसत नाही, मिंट ग्रीन कलरची हॅण्डबॅग घेतलेली दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)7 / 8सुहाना खानचे चाहते तिच्या बॉलिवूडमधील डेब्यूची वाट पाहत आहे. (फोटो इंस्टाग्राम)8 / 8