1 / 6भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायमच अँक्टिव्ह असते.2 / 6सारा आपले छान-छान फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असते. तिचे फोटो चांगलेच चर्चेत असतात आणि व्हायरलही होतात.3 / 6सारा तेंडुलकरने नुकतेच आपले काही छानशे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची बरीच चर्चा रंगली आहे.4 / 6साराने शनिवारी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, या सुंदर कपड्यांमध्ये मला एखादी राजकुमारी असल्यासारखंच वाटतंय.5 / 6साराचा हा सुंदर ड्रेस डिझायनर गोपी वैद यांनी डिझाइन केला आहे. साराने या पिवळ्या ड्रेसमधील तीन फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच छान दिसतेय.6 / 6साराच्या या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. सारा गेल्या काही दिवसांपासून बरेच फोटो पोस्ट करताना दिसत आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चाही रंगताना दिसत आहे.