By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 08:00 IST
1 / 10या फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली, असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे. 2 / 10एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी संस्कृती पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.3 / 10 यासोबत चेहऱ्यावरील एक्सप्रेशन रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. 4 / 10 संस्कृतीने तिचे हे फोटो शेअर करत खास अशी कॅप्शनही दिली आहे.5 / 10“ सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे अशी कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.6 / 10फोटोसोबत कॅप्शनही समर्पक कॅप्शननेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 7 / 10या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 8 / 109 / 10याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.10 / 10