Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा नमाशीची बॉलिवूडमध्ये ‘धाकड’ एन्ट्री, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:46 IST

1 / 10
होय, ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून नमाशीचा डेब्यू होतोय.
2 / 10
दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.
3 / 10
नुकतेच सलमान खानने या सिनेमाचे पोस्टर शेअर केले.
4 / 10
राजकुमार संतोषीसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या चित्रपटातून डेब्यू होतोय म्हटल्यावर नमाशी सध्या खूश आहे.
5 / 10
साजिद कुरैशी यांची मुलगी आमरीन कुरैशी यात हिरोईन असणार आहे.
6 / 10
नमाशीला या चित्रपटासाठी साईन केले गेले तेव्हा मिथून अमेरिकेत होते.
7 / 10
अमेरिकेत मिथुन यांना मुलाच्या डेब्यूची गोड बातमी मिळाली होती.
8 / 10
अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर मिथुन यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला होता. नमाशीने हा चित्रपट साईन केला तेव्हा मी अमेरिकेत होतो. राजकुमार संतोषी मुलाला लॉन्च करणार असतील, तर कुठल्याही पित्याला आनंदच होईल. माझा मुलगा सुरक्षित हातात आहे, याचे मला समाधान आहे, असे मिथुन यांनी म्हटले होते.
9 / 10
नमाशी सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह आहे.
10 / 10
त्याचे अनेक फोटो पाहून तुम्हाला तरूणपणीचा मिथुन आठवेल.
टॅग्स :मिथुन चक्रवर्ती