सही रे सई, सई ताम्हणकरच्या दिलखेचक अदा, इंटरनेटवर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 13:07 IST
1 / 10नेहमीच तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात.2 / 10सई आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.3 / 10नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.4 / 10तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.5 / 10सई ताम्हणकर सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.6 / 10सोशल मीडियावर अनेकदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 7 / 10तिच्या या मनमोहक अदांवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत असतात.8 / 10सईने पुन्हा एकदा काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.9 / 10तिच्या या नव्या फोटोंना देखील बरेच लाइक्स मिळत आहेत.10 / 10स्टायलिश ड्रेसमध्ये सईचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.