By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 06:00 IST
1 / 5मराठी सिनेसृष्टीतली ग्लॅमरस अभिनेत्री अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. नुकतेच तिने एक खास फोटोशूट केले आहे. 2 / 5 या फोटोशूटमध्ये ग्लॅमरस अंदाज असलेला सईचे फोटो कुणालाही घायाळ करेल असेच आहेत3 / 5आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे4 / 5आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे5 / 5अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहे