1 / 9रिंकू राजगुरुने सातवी इयत्तेत शिकत असताना तिने सैराट सिनेमासाठी ऑडिशन दिले. (PHOTO INSTAGRAM)2 / 9पण, वर्षभरानंतर तिची या सिनेमासाठी निवड झाली. (PHOTO INSTAGRAM)3 / 9नववी इयत्तेत गेल्यानंतर तिने या सिनेमाचं शूटिंग सुरू केले. (PHOTO INSTAGRAM)4 / 9त्यामुळे ती वर्षभर शाळेत गेली नाही. (PHOTO INSTAGRAM)5 / 9मात्र सैराट सिनेमानंतर तिच्या आयुष्याला नवी भरारी मिळाली.(PHOTO INSTAGRAM)6 / 9रिंकूला डान्स करायला खूप आवडतो, सैराटच्या ऑडिशनवेळीदेखील तिला डान्स सादर करायला सांगितला होता. (PHOTO INSTAGRAM)7 / 9रिंकू अष्टपैलू अभिनेत्री आहे, इतक्या लहान वयात ती यशाच्या शिखरावर आहे. (PHOTO INSTAGRAM)8 / 9सैराटनंतर रिंकू कागर, मेकअप या सिनेमात झळकली. (PHOTO INSTAGRAM)9 / 9तिने हंड्रेड या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले. (PHOTO INSTAGRAM)