Join us

कसली भारी दिसतेय आर्ची... मराठमोळ्या शृंगारात रिंकू राजगुरूची ब्युटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:03 IST

1 / 11
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत रिंकू राजगुरु तितकीच सजग होत चालली आहे.
2 / 11
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
3 / 11
रिंकून पुन्हा जबरदस्त फोटोशूट केले आहे.
4 / 11
लाल रंगाच्या साडी, साजश्रृंगार केलेल्या रिंकूचा हा फोटो पाहून चाहतेही फिदा होत आहे.
5 / 11
रिंकूचे मनमोहक असे सौंदर्य अगदी पाहण्यासारखे आहे.
6 / 11
यापूर्वीही तिने साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत.
7 / 11
या फोटोशूटची बात काही औरच आहे.
8 / 11
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
9 / 11
रिंकूचे हे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
10 / 11
पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.
11 / 11
या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
टॅग्स :रिंकू राजगुरू