ताज्या हवेचा आनंद लुटताना दिसली रिंकू राजगुरू, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 19:13 IST
1 / 8रिंकू राजगुरूने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 2 / 8रिंकू राजगुरूने फोटो शेअर करत लिहिले ताजी हवा. 3 / 8रिंकू राजगुरूने लेटेस्ट फोटोत जीन्सचा ड्रेस घातलेला दिसतो आहे. 4 / 8या फोटोशूटमध्ये रिंकू राजगुरू खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 5 / 8रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 6 / 8रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. 7 / 8रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.8 / 8याशिवाय ती झुंड सिनेमा आणि जस्टिस डिलिवर्ड या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.