एका क्लिकवर पाहा रिंकू राजगुरूचे साडीतले सोज्वळ सौंदर्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 13:36 IST
1 / 8सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली.2 / 8रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.3 / 8तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो4 / 8रिंकूच्या साडीमधील या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.5 / 8सैराट सिनेमासाठी पदार्पणातच रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 6 / 8रिंकूचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॅनफोलाईंग आहे.7 / 8काही दिवसांपूर्वी रिंकूचा मेकअप सिनेमा रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 8 / 8यात तिच्यासोबत चिन्मय उदगीरकर दिसला होता.