By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 14:19 IST
1 / 9तिची फॅशन अदा आणि स्टाईल यामुळे तिच्या सौंदर्य अधिक खुलून येते.2 / 9तिची ग्लॅमरस अदा आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकतात.3 / 9रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर मिरर सेल्फी शेअर केले आहेत. 4 / 9ज्यामुळे सोशल मीडियावर तिचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. 5 / 9रवीनाच्या या फोटोंनी चाहत्यांच्याही नजरा आकर्षित केल्या आहेत. 6 / 9 रवीना टंडनने क्रीम कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.7 / 9ज्यात ती बोल्ड आणि तितकीच सुंदर दिसत आहे.8 / 9 वेगवेगळ्या फोटोंमध्ये तिच्या पोज पाहून सारेच फिदा होत आहेत. 9 / 9तिचा हा लूक पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.