By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 12:36 IST
1 / 10माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रसिका सुनील हिने काही दिवांपूर्वी आदित्य बिलागी याच्याशी लग्न केले होते. 2 / 10त्यानंतर नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी मालदिवमध्ये गेले होते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिवर राहणाऱ्या रसिका सुनील तिथून आपले काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. 3 / 10दरम्यान, आताही रसिका सुनीलने काही बोल्ड फोटो शेअर केले असून, या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. 4 / 10या फोटोमध्ये रसिका खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत. मात्र काही जणांनी तिला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. 5 / 10तिच्या या फोटोखाली एका ट्रोलरने पँट घालायला विसरलीस का? असा सवाल विचारला. 6 / 10तिच्या फोटोंखाली ट्रोलर्सकडून अशाच कमेंट्स येत आहेत.7 / 10एका ट्रोलरने तर अगं ए पोरी... इकडे बघ की असं विचारलं आहे. 8 / 10या फोटोमध्ये रसिका सुनीलने तांबड्या रंगाचा लायनिंगचा शर्ट घातला असून, तो तिला शोभून दिसत आहे. त्यामुळे तिचा फोटो चाहत्यांकडून पसंत केला जात आहे. 9 / 10माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये रसिका सुनीलने शनायाची भूमिका केली होती. ही भूमिका ग्रे शेडची असली तरी चाहत्यांना तिचा अभिनय खूप आवडला होता. तसेच ती शनाया म्हणूनच ओळखली जात होती. 10 / 10 दरम्यान, रसिका मालदीवमधून तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.