नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 20:49 IST
1 / 7रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7रश्मिका मंदाना आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अदांसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7सोशल मीडियावर रश्मिकाचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7इंस्टाग्रामवर रश्मिकाचे १३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)7 / 7रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)