Join us  

'रंग माझा वेगळा'मधील श्वेता खऱ्या आयुष्यातही आहे खूप ग्लॅमरस, साडीतही दिसते लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 6:05 PM

1 / 8
स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्व पात्र घराघरात पोहचली.
2 / 8
या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका आहे
3 / 8
अनघाने या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे.
4 / 8
अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
5 / 8
अनघा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
6 / 8
नुकतेच अनघाने ब्लॅक साडीत फोटोशूट केले आहे.
7 / 8
या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
8 / 8
अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे.
टॅग्स :स्टार प्रवाह