Join us  

'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 9:04 PM

1 / 8
अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या ग्लॅमरस व स्टायलिश अदांसाठी प्रसिद्ध आहेत.
2 / 8
नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
3 / 8
करिश्मा शर्माने फोटो पोस्ट केला आहे ज्यात तिच्या अंडरआर्म्समधील केस दिसत आहेत.
4 / 8
करिश्माने फोटो पोस्ट करत लिहिले की, हो माझ्या अंडरआर्म्समध्ये हेअर आहेत मला त्याने काहीच फरक पडत नाही.
5 / 8
करिश्माचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
6 / 8
कमेंट बॉक्समध्ये कित्येक युजर्सने करिश्माची मस्करी केली आहे. तर काहींनी ट्रोल केले आहे.
7 / 8
वेबसीरिज रागिनी एमएमएस रिटर्न्ससोबत करिश्माने काही हिट सिनेमांमध्ये काम केले आहे.
8 / 8
याशिवाय करिश्माने काही म्युझिक अल्बममध्येदेखील काम केले आहे.
टॅग्स :करिश्मा शर्मा