By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 19:41 IST
1 / 8अभिनेत्री रश्मिका मंदाना नुकतीच पुष्पा चित्रपटात काम करताना दिसली.2 / 8पुष्पा चित्रपटात रश्मिका मंदानाने साकारलेल्या श्रीवल्लीच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.3 / 8रश्मिका मंदाना सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 4 / 8रश्मिका मंदानाने नुकतेच ब्लू रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. 5 / 8रश्मिका मंदाना या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 6 / 8रश्मिका मंदानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 7 / 8रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.8 / 8रश्मिका मिशन मजनू या चित्रपटात दिसणार आहे.