By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:04 IST
1 / 6प्रियंका चोप्राने ऑस्करपूर्वी साऊथ एशियन एक्सलन्स इव्हेंटसाठी तिच्या लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 6प्रियंका चोप्राने टू-पीस ड्रेससोबत फर जॅकेट घातले होते. ज्यामध्ये तिने क्रॉप टॉप आणि फिश कट स्कर्ट पेअर केला होता. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 6या इव्हेंटसाठी प्रियंका चोप्राने व्हाईट कलरचा फरवाला अतिशय सुंदर थ्री पीस आउटफिटची निवड केली होती. 4 / 6प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम) 5 / 6प्रियांकाने तिचा लूक ग्लॅमरस ठेवला होता. न्यूड मेकअपचा पर्याय निवडला होता.(फोटो इन्स्टाग्राम) 6 / 6यावेळी भारतासाठी ऑस्कर खूप खास असणार आहे, यात चित्रपटासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.