प्रियंका चोप्रा आणि निक जोनस राहतात या आलिशान बंगल्यात, किंमत वाचून तुम्हाला येईल भोवळ, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 08:00 IST
1 / 6 लग्नानंतर निक जोनस आणि प्रियंका चोप्रा आपल्या वैवाहिक जीवनात खूप खूश आहेत. लग्नानंतर प्रियंका निकसोबत लॉस अँजेलिसमध्ये राहते आहे. 2 / 6 निक जोनस आणि प्रियंका लॉस अँजेलिसमध्ये आलिशान बंगल्यात राहत आहेत. हे घर निकने प्रियंकाला गिफ्ट म्हणून दिले आहे.3 / 6 प्रियंका व निकचे हे घर खूप आलिशान आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे घर २०००० स्केवर फूटात उभारले आहे. यात सात खोल्या, ११ बाथरूम, सिनेमा हॉल, बार, इनडोअर बास्केटबॉल कोर्ट आणि स्विमिंग पूलदेखील या बंगल्यात आहे.4 / 6 हे घर जितके बाहेरून सुंदर आहे तितकेच आतूनही सुंदर आहे.5 / 6 सूत्रांच्या माहितीनुसार निक जोनस आणि प्रियंका चोप्राच्या या आलिशान बंगल्याची किंमत १५० कोटी रुपये आहे.6 / 6