By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:19 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6नुकतेच पूजा हेगडेने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये पूजा काचेसारखा चमकणार गाऊन परिधान केला आहे ज्यात ती सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6पूजा हेगडे यात तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6हे फोटो शेअर करत पूजा हेगडेने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'स्पॉटलाइट माझ्यावर आहे'. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6पूजाच्या या फोटोंचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)