अभिनेत्री पूजा हेगडेने शेअर केले साडीतील फोटो, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 16:39 IST
1 / 7अभिनेत्री पूजा हेगडेने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 7या फोटोशूटमध्ये पूजा हेगडे गोल्डन साडीत खूप ग्लॅमरस दिसत होती. (फोटो इंस्टाग्राम)3 / 7सोशल मीडियावर पूजा हेगडेचे ग्लॅमरस फोटो चर्चेत आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)4 / 7पूजा हेगडे लवकरच रणवीर सिंगसोबत सर्कसमध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 7याशिवाय पूजा हेगडे राधे श्याम आणि कभी ईद कभी दिवाली चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7इंस्टाग्रामवर पूजा हेगडेचे १५.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7पूजा हेगडेने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)