PHOTOS: पूजा हेगडेच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ. पाहा तिच्या ग्लॅमरस अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 19:30 IST
1 / 7अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram) 2 / 7पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या ‘मोहजोंदारो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)3 / 7पूजाला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. (Photo Instagram)4 / 7पूजा हेगडेला हिंदी भाषेव्यतिरिक्त तेलगू, इंग्रजी, कन्नड, तमिळ भाषांचेही पूर्ण ज्ञान आहे. साऊथमधील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)5 / 7पूजाने तमीळ चित्रपट 'मुगमूदी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (Photo Instagram)6 / 7पूजा हेगडेचा तमीळ चित्रपट 'अरविंदा समेथा' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. (Photo Instagram)7 / 7पूजाने अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 4'मध्ये काम केले आहे. लवकरच ती प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे (Photo Instagram)