By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 16:36 IST
1 / 8कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या सर्व कलाकार घरात लॉकडाउन आहेत.2 / 8अभिनेत्री सनी लिओनीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.3 / 8सनी लिओनीने बोल्ड व सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.4 / 8सनीचे हे बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.5 / 8सनी लिओनी बिकनीमध्ये काळ्या रंगाच्या घोड्यावर रायडिंग करताना दिसली6 / 8तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.7 / 8सनी लिओनी इंस्टाग्रामवर सक्रीय असून तिथे ती चाहत्यांना अपडेट देत असते.8 / 8सनीचे इंस्टाग्राम 33 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.