साडीत खुललं रिंकु राजगुरूचं सौंदर्य, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 19:37 IST
1 / 14अभिनयासह रिंकू तिच्या सौंदर्याने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. 2 / 14सोशल मीडियावर रिंकू नेहमीच अॅक्टिव्ह असते. 3 / 14ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. 4 / 14तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.5 / 14नुकताच रिंकूने लाल पांढ-या रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.6 / 14लाल आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे.7 / 14या फोटोत रिंकूचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.8 / 14रिंकू नेहमीच आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच जास्त सजग असते.9 / 14या फोटोवर रिंकूच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.10 / 14काही दिवसांंपूर्वी रिंकू राजगुरूने बॅगसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.11 / 14त्यावेळी तिने मी कुठे प्रवास करते आहे, हे ओळखा असे चाहत्यांना म्हटले होते.12 / 14या व्हिडीओत तिने पाठीला बॅग अडकवलेली दिसते आहे.13 / 14रिंकू लंडनला शूटिंगसाठी गेली होती.14 / 14तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी कास असतो.