Join us  

Ooh la la la...! स्पेनमधील बीचवर मिताली मयेकरचं बिकनीत बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 5:19 PM

1 / 10
मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या पती सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) बरोबर युरोप टूरवर आहे.
2 / 10
मिताली आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर युरोप टूरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.
3 / 10
त्यांच्या या परदेशातील व्हॅकेशनचे फोटो चाहते खूप पसंत करत आहेत.
4 / 10
सिद्धार्थ तर नेहमीप्रमाणेच कूल लुकमध्ये दिसतोय तर मितालीचा सुद्धा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.
5 / 10
नुकतेच मितालीने बिकनीतील फोटो शेअर केले आहेत.
6 / 10
स्पेनमधील बीचवर मिताली बोल्ड लूकमध्ये दिसली. प्रिंटेड रेड रंगाच्या बिकनीत तिने फोटो शेअर केले आहेत.
7 / 10
मोकळे केस आणि लॉंग इअररिंग्समध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
8 / 10
मितालीचे हे फोटो सिद्धार्थनेच काढले आहेत.
9 / 10
या फोटोवरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
10 / 10
मितालीने याआधीही अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो पोस्ट केला होता. त्यावेळीही तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.
टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकर