Join us

Nehha Pendseने फ्लॉन्ट्स केले अ‍ॅब्स, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:08 IST

1 / 8
अभिनेत्री नेहा पेंडसे हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 8
नेहा पेंडसे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
3 / 8
नेहा पेंडसेने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 8
या फोटोत नेहा पेंडसे अॅब्स फ्लॉन्ट करताना दिसते आहे.
5 / 8
नेहा पेंडसेने ब्लॅक कलरची स्पोर्ट्स ब्रा, नियॉन ग्रीन कलरची ट्रॅक पॅण्ट आणि व्हाइट रंगाचा जॅकेट परिधान केले आहे.
6 / 8
नेहा पेंडसेच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
7 / 8
नेहा पेंडसेच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
8 / 8
नेहा पेंडसेने या गेटअपमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.
टॅग्स :नेहा पेंडसे