वजन वाढल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याची निर्मात्याने दिली होती या अभिनेत्रीला धमकी, असा झाला कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 15:46 IST
1 / 11 मराठी हिंदीसह नेहाने साउथच्या अनेक सिनेमातही काम केले आहे. नेहाला अनेक भाषा अवगत आहेत.2 / 11 अलीकडच्या काळात तिची छोट्या पडद्यावरील मे आय कम इन मॅडम ही मालिका बरीच गाजली होती. 3 / 11मालिकेच्या दिग्दर्शकाने तिला वजन कमी करण्यावरुन तंबी दिल्याच्या बातम्या नेही चर्चेत होती.4 / 11 वजन कमी न केल्यास रिप्लेस करण्यात येणार असल्याची धमकी नेहाने निर्मात्यांकडून देण्यात आली होती. 5 / 11 यानंतर वजन कमी करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.6 / 11 विविध गोष्टी करत वजन कमी करत ग्लॅमरस लूक मिळवला.7 / 11इन्स्टापेजवर नजर टाकल्यास नेहाच्या सेक्सी अदा आणि हॉट अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. 8 / 11नेहाचा तितकाच सेक्सी आणि हॉट आहे. 9 / 11नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते.10 / 11लहानपणापासूनच चित्रपटांत काम करत आली आहे. 11 / 11नेहाला अॅक्टिंग फील्डमध्ये आणण्यात तिच्या आईची मोठी भूमिका होती.