1 / 10नेहा पेंडसे तिच्या भूमिका निवडीवर फार सिलेक्टीव्ह झाली आहे. 2 / 10काम करायला मिळतंय म्हणून कोणतीही ऑफर स्विकारायची नाही त्यातही चॉईस ठेवली पाहिजे.3 / 10त्यातही असे काही प्रोजेक्ट असतात ज्यात बोल्ड सीन्स देण्यावर निर्मांत्याचा भर असतो.4 / 10त्यामुळे बोल्ड सीन्स ऐकताच अनेकदा अभिनेत्री नकार देतात.5 / 10बोल्ड सीन्स करण्यावर माझा आक्षेप नाही, पण ते योग्य प्रकारे मांडले गेले पाहिजे.6 / 10भूमिकेची गरज असेल आणि त्यातही वल्गर वाटणार नसेल तर बोल्ड सीन्स द्यायला माझी हरकत नाही.7 / 10बोल्ड सीन्स हे चांगलेही असतात, फक्त दाखवण्याची पद्धत बदलली पाहिजे.8 / 10बोल्ड सीन्स आणि न्यूड सीन्स देऊन आपण रसिकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरु अशी समजूत असेल तर ते चुकीचे आहे.9 / 10रसिकांच्याही आवडी-निवडी बदलल्या आहेत. त्यांना जे पाहायचे आहे तेच दाखवणे जास्त चांगले.10 / 10उगाच प्रसिद्धी मिळेल म्हणून बोल्ड सीन्स देणे यावर माझा आक्षेप असल्याचे तिने म्हटले आहे.