1 / 11 सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.2 / 11अलीकडेच तिनं तिचे ग्लॅमरस अंदाजातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगलीच पसंती दिली आहे.3 / 11 नेहा पेंडसे आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. 4 / 11विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. 5 / 11नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते. 6 / 11अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. 7 / 11याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.8 / 11या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. 9 / 11त्यामुळे नेहाचे हे फोटो काहीसा वेगळे ठरतात. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. 10 / 11सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. 11 / 11