1 / 6रॉकस्टार फेम अभिनेत्री नरगिस फाखरीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6या फोटोशूटमध्ये नरगिस फाखरी व्हाईट ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6४२ वर्षीय नरगिस फाखरी तिच्या लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6नरगिस फाखरीने बॉलिवूडमध्ये रॉकस्टारमधून पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6या चित्रपटात नरगिससोबत अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6सोशल मीडियावर नरगिस फाखरी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)