मृणाल कुलकर्णीची होणारी सून रिअल लाईफमध्ये फारच ग्लॅमरस, पाहा तिच्या एक से बढकर अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:29 IST
1 / 9विराजस कुलकर्णी हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे.2 / 9मृणाल कुलकर्णीप्रमाणे विराजसुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहे.3 / 9इतकंच काय तर मृणाल कुलकर्णी यांची होणारी सूनसुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहे.4 / 9अभिनय क्षेत्रात तिनेही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 5 / 9अभिनेत्री शिवानी रांगोळे लवकरच विराजस कुलकर्णीसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत.6 / 9अभिनय क्षेत्रात तिनेही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 7 / 9शिवानी रांगोळेचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.8 / 9आपल्या अदा, स्टाईल, लूकमुळे ती चाहत्यांची नेहमीच पसंती मिळवत असते. 9 / 9या फोटोतील तिचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.