Join us  

कृष्णा श्रॉफने केले आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 6:34 PM

1 / 8
बॉलिवूड सुपरस्टार जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff)ने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 8
कृष्णा श्रॉफ बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
3 / 8
कृष्णा श्रॉफ पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.
4 / 8
कृष्णा श्रॉफचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
5 / 8
कृष्णा श्रॉफचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत.
6 / 8
कृष्णा श्रॉफ फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.
7 / 8
कृष्णा श्रॉफने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. मात्र तरीदेखील तिचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे.
8 / 8
कृष्णा श्रॉफच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :कृष्णा श्रॉफ