'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीचे क्यूट फोटो आले चर्चेत, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 18:09 IST
1 / 8'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीच्या भूमिकेतून मायरा वायकुळ (Myra Vaikul) घराघरातून पोहचली आहे.2 / 8मायरा वायकुळने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.3 / 8मायरा वायकुळ हिची ही पहिलीच मालिका आहे.4 / 8मायरा टेलिव्हिजन वाहिनीमुळे घराघरात पोहोचली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आधीच सर्वांच्या पसंतीस पडली होती5 / 8मायरा वायकुळ सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.6 / 8मायरा वायकुळने नुकतेच ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.7 / 8मायरा वायकुळ ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच क्युट दिसते आहे.8 / 8मायरा वायकुळचे हे फोटो व्हायरल होत आहेत.